Stunning! अभिनेत्री राणी चॅटर्जीने आपल्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना केलं घायाळ, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 20:50 IST2020-08-31T20:50:33+5:302020-08-31T20:50:33+5:30

भोजपूरी अभिनेत्री राणी चॅटर्जी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर राणी चॅटर्जी नेहमी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

तिच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते.

राणी चॅटर्जी फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे.

लॉकडाउनमध्येदेखील राणी चॅटर्जी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह होती.

भोजपूरी चित्रपटात कमाल दाखवल्यानंतर आता ती बॉलिवूडमध्ये आपले कौशल्य सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे.

राणी चॅटर्जीचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. त्यामुळे तिचे फोटोशूट बऱ्याचदा व्हायरल होतात.