रकुल प्रीतनं साडीत दाखवला जलवा, फोटो एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 17:52 IST2025-02-04T17:48:56+5:302025-02-04T17:52:06+5:30
रकुल प्रीतचे लेटेस्ट फोटो चर्चेत!

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) तिच्या अभिनयाबरोबरच फॅशनसेन्समुळे सुद्धा चर्चेत येते.
नुकतेच तिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
रकुलचा हा लूक चाहत्यांना पसंतीस उतरला आहे. रकुल प्रीत सिंगने कॅमेऱ्यासमोर अतिशय मस्त पोज दिल्या आहेत.
लूकला साजेसा असा मेकअप तिने केला आहे. तर सुंदर नेकलेस तिनं परिधान केला आहे.
सुंदर साडीमध्ये तिनं हे फोटोशूट केलंय. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं रकुल लवकरच 'मेरे हसबंड की बीवी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या सिनेमात ती अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) सोबत पाहायला मिळणार आहेत.