रकुल प्रीत सिंगने नव्या फोटोशूटमुळे आली चर्चेत, पाहा तिचे स्टनिंग फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 19:34 IST2022-04-26T19:34:12+5:302022-04-26T19:34:12+5:30

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते (फोटो: इंस्टाग्राम)
रकुलने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये रकुल प्रीत लेहेंगा-चोली घातलेली दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटो शेअर करताना रकुलने कॅप्शन लिहिले - ''अपने सपनों का पीछा करें लोगो को नहीं'' (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोशूटदरम्यान रकुलने वेगवेगळ्या किलर पोज दिल्या आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)
सध्या रकुल प्रीत सिंह अजय देवगणसोबत तिचा आगामी चित्रपट 'रनवे 34'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (फोटो: इंस्टाग्राम)