Priyanka Chopra Selfie: आई झाल्यानंतर प्रियंका चोप्राने शेअर केला आतापर्यंतचा सगळ्यात बोल्ड सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 19:42 IST2022-08-30T19:19:08+5:302022-08-30T19:42:18+5:30

जगभरात देसीगर्ल प्रियंका चोप्राचे चाहते आहेत. इन्स्टाग्राम तिचे 8 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.(फोटो इंस्टाग्राम)

गेल्या काही दिवसांत ती सोशल मीडियावर लेक मालतीसोबतचे फोटो शेअर करत असते. मात्र यावेळी तिने स्वत:चा बोल्ड सेल्फी शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोत प्रियांका खूपच हॉट दिसत आहे. फोटोमध्ये प्रियांका काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

प्रियंका चोप्राने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, It's a GO.

प्रियांकाच्या या फोटोला काही मिनिटांतच जवळपास पाच लाख व्ह्यूज आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

लवकरच प्रियंका फरहान अख्तरचा आगामी सिनेमा 'जी ले जरा' मुख्य भूमिकेत दिसणार आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत आलिया भट आणि कतरिना कैफ देखील दिसणार आहेत. (फोटो इंस्टाग्राम)