लवेंडर रंगाच्या जॅकेट आणि डेनिममध्ये प्रेग्नेंट आलिया भटनं केलं फोटोशूट, चाहत्यांची मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 06:41 PM2022-09-08T18:41:54+5:302022-09-08T18:43:41+5:30

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या तिच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या तिच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनदरम्यान आलियाच्या मॅटर्निटी फॅशनचीही खूप चर्चा होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडेच आलिया भटने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये आलिया लॅव्हेंडर कलरचा ब्लेझर आणि डेनिम परिधान करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

लॅव्हेंडर जॅकेट परिधान केलेली आलिया जिन्यावर पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या आउटफिटमध्ये आलिया भटचा बेबी बंप दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

आलियाची ही स्टायलिश स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. (फोटो: इंस्टाग्राम)