Pooja Hegde Pics: शिमरी सिल्व्हर गाउनमध्ये पूजा हेगडे दिसली खूपच स्टनिंग, फोटोंनी चाहत्यांना केलं घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 04:19 PM2022-10-20T16:19:46+5:302022-10-20T16:19:46+5:30

बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच पूजा हेगडेने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप स्टायलिश आणि बोल्ड दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये पूजा काचेसारखा चमकणार गाऊन परिधान केला आहे ज्यात ती सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

पूजा हेगडे यात तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हे फोटो शेअर करत पूजा हेगडेने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'स्पॉटलाइट माझ्यावर आहे'. (फोटो: इंस्टाग्राम)

पूजाच्या या फोटोंचे चाहते जोरदार कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)