Hotness Overloaded! पलक तिवारीचा सुपरहॉट अंदाज, व्हेकेशनचे Photos चर्चेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:12 IST2024-11-25T15:59:27+5:302024-11-25T16:12:48+5:30
पलक तिवारीचे सुपरहॉट फोटो चर्चेत आले आहेत.

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
नुकतंच पलक तिवारीने मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतलाय.
तिथले काही फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
यात तिचे काही बोल्ड फोटो पहायला मिळत आहेत.
बोल्ड लूक आणि कातिल अदांनी ती चाहत्यांना घायाळ करत आहे.
तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
बॉलिवूडला कायमच मालदीव्ह्जची भुरळ पडली आहे. अनेकदा कित्येक सेलिब्रिटी हे अधुनमधून मालदीव्ह्जची सैर करुन येतात.
पलकचा हा फोटो तिच्या चाहत्यांना पसंत पडला आहे.