Filmy Stories

बॉलीवुड :परदेशात राहूनही 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा जपतेय भारतीय संस्कृती, सासरच्या लोकांसोबत साजरी केली रंगपंचमी
Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियंका चोप्राने लॉस अँजेलिसमधील तिच्या सासरी नवरा निक जोनाससोबत मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली. प्रियंकाने परदेशातील होळीची थोडी झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...

बॉलीवुड :बॉलिवूडची 'गंगूबाई' फ्लोरल रेड ब्लेझर ड्रेसमध्ये केले फोटोशूट, आलिया भट दिसली खूपच ग्लॅमरस!
Alia Bhatt: आलिया भटच्या फ्लोरल ड्रेसमधील फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

बॉलीवुड :IN PICS: अनन्या पांडेचा ग्लॅमरस लूक, करण जोहरच्या पार्टीतल्या जाळीदार ड्रेसमधून अभिनेत्रीनं वेधलं सर्वांचं लक्ष

बॉलीवुड :IN PICS: कतरिना कैफ ते मौनी रॉय यांनी सेलिब्रेट केली लग्नानंतरची पहिली रंगपंचमी, पाहा फोटो

बॉलीवुड :Pushpa मधील खतरनाक व्हिलन साकारणारी अभिनेत्री म्हणाली, 'मैं फूल नहीं, बम की तरह नाजुक हूं'
Anasuya Bharadwaj : तिचे हे लेटेस्ट फोटो पाहून कुणालाही वाटणार नाही की, अनसूया ही तिच आहे जिने पुष्पा सिनेमात व्हिलनची भूमिका केली आहे. सिनेमात ती फारच खतरनाक लूकमध्ये दिसली. ...

बॉलीवुड :मालदीवमधील करीना कपूर आणि करिश्मा कपूरचे मोनोकिनीतील बोल्ड फोटो झाले व्हायरल, पाहा फोटो

बॉलीवुड :केवळ अनुपम खेरच नाही तर बॉलिवूडचे हे लोकप्रिय कलाकारही आहेत काश्मीरी पंडित!
Kashmiri Pandit Actors in Bollywood : बॉलिवूडमध्ये अनुपम खेर हे एकमेव काश्मीर पंडित नाहीयेत. अजूनही काही अभिनेते आहेत जे काश्मीरी पंडित आहे. ...
