PHOTOS: यशाच्या शिखरावर असणारी नुसरत भरूचा झाली होती डिप्रेशनची शिकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 18:38 IST2021-12-27T18:30:21+5:302021-12-27T18:38:27+5:30

सध्या यशाच्या शिखरावर असणारी नुसरत भरूचा कधी काळी सतत फ्लॉप होणाऱ्या सिनेमांमुळे डिप्रेशनमध्ये गेली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
करिअरच्या सुरुवात नुसरतनं 'जय संतोषी माँ' या सिनेमातून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
2009 मध्ये तिचा 'कल किसने देखा' रिलीज झाला. 2010 मध्ये 'ताज महल'. हे सर्वच सिनेमा फ्लॉप झाले. (फोटो: इंस्टाग्राम)
प्यार का पंचनामा सिनेमानं तिचं नशीब पूर्णपणे पालटलं. (फोटो: इंस्टाग्राम)
2019 मध्ये रिलीज झालेला ड्रीम गर्ल हा तिचा सिनेमा सुपर हिट झाला. (फोटो: इंस्टाग्राम)
अभिनेत्री नुसरत भारूचाने अल्पावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)