PICS: नोरा फतेही ऑरेंज बॉडीकॉन ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, फोटो पाहून फॅन्स म्हणाले- हाय गर्मी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 18:20 IST2022-06-23T18:20:29+5:302022-06-23T18:20:29+5:30

अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीने सोशल मीडियावर एक धमाकेदार फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये नोरा फतेही ऑरेंज बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
नोरा फतेहीचा हा लूक सोशल मीडियाचे तापमान वाढवत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
फोटो पोस्ट करत नोराने कॅप्शनमध्ये लिहिले, U can pay for school, but u cant buy class…(फोटो इन्स्टाग्राम)
नोरा फतेहीचे इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर ४०.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
ब्लॅक ड्रेसमधील या फोटोशूटमध्ये नोराची स्टाइल पूर्णपणे वेगळी आहे. (फोटो इन्स्टाग्राम)