Nora Fetahi Photos: नोरा फतेही ब्लॅक हाय स्लिट गाऊनमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 19:29 IST2022-04-26T19:29:22+5:302022-04-26T19:29:22+5:30

अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीने तिचे फोटोशूट पुन्हा सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये नोरा फतेही ब्लॅक कलरच्या गाउनमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
फ्लॉवर प्रिंटेड थाई हाय स्लिट गाउनमधील नोरा फतेहीची ही छायाचित्रे चाहत्यांना खूप आवडतात. (फोटो इन्स्टाग्राम)
नोरा फतेहीचे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मोठे फॅन फॉलोईंग आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर ३९ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
नोरा फतेहीने 'रोर - टायगर्स ऑफ द सुंदरबन्स' या चित्रपटातून पदार्पण केले. (फोटो इन्स्टाग्राम)