चमचम करता है नशीला बदन.... 'दिलबर गर्ल' नोराचे हे फोटो पाहून चुकेल काळजाचा ठोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 18:37 IST2024-10-30T18:32:32+5:302024-10-30T18:37:36+5:30

'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचे फोटो सध्या चर्चेत आहेत.

अभिनेत्री नोरा फतेहीने आपल्या अभिनयाच्या जोरावर फिल्म इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

नोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो शेअर करत असते.

नुकतंच नोरा ने एक खास लूक शेअर केलाय ज्यात ती खुपच सुंदर दिसतेय.

नोराने दिवाळीनिमित्त चमचमत्या साडीत सुंदर फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतंय.

अभिनेत्रीचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

नोराच्या नव्या लुकची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

फोटोमध्ये नोरा ग्लॅमरस फिगर फ्लॉन्ट करताना दिसते आहे.