नोरा फतेही दिसणार 'डान्स दीवाने जूनियर'च्या परीक्षकाच्या भूमिकेत ? दाखवणार डान्सचा जलवा, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 14:10 IST2022-03-14T14:10:56+5:302022-03-14T14:10:56+5:30

Nora Fatehi Dance Deewane Junior judge
बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही लवकरच डान्स दीवाने ज्युनिअर शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
Nora Fatehi Glamorous photos
सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनुसार नोरा या शोमध्ये परिक्षकाच्या रोलमध्ये पाहायला मिळेल.(फोटो: इंस्टाग्राम)
Nora Fatehi Dance Deewane junior
नोरा फतेहीने नुकतीच डान्स दीवाने शोमध्ये मलायका अरोराच्या जागी जजची भूमिका निभावली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
Nora Fatehi Beach Photos
नोरा तिच्या दमदार डान्समुळे चाहते आणि लहान मुलांमध्ये लोकप्रिय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
Nora Fatehi Belly Dance Photos
नोरा फतेहीचा जन्म ६ फेब्रुवारी, १९९२ साली कॅनडामध्ये झाला. (फोटो: इंस्टाग्राम)
Nora Fatehi stunning photos
नोराने २०१४ साली रोअर टायगर्स ऑफ द सबर्बन्समधून करिअरची सुरूवात केली होती.(फोटो: इंस्टाग्राम)