नोरा फतेहीच्या गोल्डन शिमरी ड्रेसमधील फोटोशूटनं वेधलं सर्वांचं लक्ष, दिसली खूपच ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 18:46 IST2022-01-17T18:46:37+5:302022-01-17T18:46:37+5:30

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये नोरा फतेही गोल्डन शिमरी ड्रेसमध्ये स्टायलिश लूकमध्ये पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
डीप नेक गोल्डन ड्रेसमध्ये नोरा फतेही खूपच सुंदर दिसते आहे. तिचा हा अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतीच नोरा फतेहीला कोरोनाची लागण झाली होती, मात्र आता ती बरी झाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये आपल्या डान्सने सर्वांना भुरळ घातली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नोरा स्ट्रीट डान्स थ्रीडी, बाटला हाउस, भुज आणि स्त्री या चित्रपटात झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर नोरा फतेहीचे ३७.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)