Nora Fatehi बनली जलपरी, नव्या अवतारात दिसते खूपच ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 21:09 IST2021-12-13T21:01:07+5:302021-12-13T21:09:33+5:30
Nora Fatehi: नोरा फतेहीने सोशल मीडियावरील फोटोतून वेधले सर्वांचे लक्ष

अभिनेत्री नोरा फतेही पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली आहे. मात्र यावेळी ती जलपरी बनली आहे.
या फोटोत नोरा फतेही पाण्यात जलपरीच्या अंदाजात पाहायला मिळते आहे.
नोरा फतेहीने जलपरीचा लूक तिच्या नव्या गाण्यासाठी केला आहे.
नोरा फतेहीने जलपरीच्या लूकमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नोरा फतेहीचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
नोरा फतेहीचे नवीन गाणे खूपच वेगळे असणार आहे.
नोरा फतेहीचे चाहते तिच्या या गाण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.