PHOTOS : निहारिका कोनिडेलाच्या संगीत सेरेमनची फोटो होतायेत ट्रेंड, भाऊ राम चरण आणि अल्लू अर्जुन पोहोचले लग्नाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 16:18 IST2020-12-08T16:18:33+5:302020-12-08T16:18:33+5:30

सिनेस्टार चिरंजीवीची भाची निहारिका कोनिडेला आणि चैतन्य जोनालगाडा 9 डिसेंबरला उदयपूरला लग्न करणार आहेत. (Photo Instagram)

उदयपुरच्या उदय विलास पॅलेसमध्ये सोमवार  भव्य संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते.  (Photo Instagram)

निहारिका आणि चैतन्य यांच्या संगीत सेरेमनीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होतायेत.  (Photo Instagram)

या लग्नाला तेलुगू सिने इंडस्ट्रीतील सर्वच मोठे स्टार पोहोचले आहेत. (Photo Instagram)

बुधवारी लग्नानंतर निहारिका आणि चैतन्य हैद्राबादसाठी त्यांच्या प्रायव्हेट जेटने परत जातील. (Photo Instagram)

सुपरस्टार अल्लू अर्जुन फॅमिलीसोबत एका प्रायव्हेट जेटने उदयपुर पोहोचलाय. त्याचे काही खास फोटो समोर आले आहेत. (Photo Instagram)

निहारिका कोनिडेलाचे वडील आणि तेलगू अभिनेता नागा बाबू आपल्या मुलीच्या संगीत सेरेमनीच्या दरम्यान खूप भावूक झाले.  (Photo Instagram)

तेलगू सुपरस्टार चिरंजीवी आपल्या संपूर्ण कुटुंबासह निहारिका कोनिडेलाच्या संगीत सेरेमनीला उपस्थित होता. (Photo Instagram)