सिनेमांपेक्षा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते अभिनेत्री नेहा शर्मा, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 16:35 IST2021-04-15T16:35:30+5:302021-04-15T16:35:30+5:30

नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर लेटेस्ट ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत नेहा शर्मा स्विमिंग पूल जवळ ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसते आहे.

नेहा शर्माच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

नेहा शर्माने आपल्या करिअरची सुरूवात तेलगू चित्रपट चिरतमधून केली होती.

नेहा शर्मा क्रुक, क्या सुपर कूल है हम, यंगिस्तान, यमला पगला दीवाना, तुम बिन २, मुबारका आणि तान्हाजी या सिनेमात झळकली आहे.

नेहा शर्माला फिल्मी करिअरमध्ये फारसे यश मिळाले नाही. लवकरच ती हेराफेरी ३मध्ये झळकणार आहे.

नेहा शर्मा जोगीरा सारा रा रा चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसणार आहे.

नेहा शर्माचे इंस्टाग्रामवर ११.६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.