नेहा कक्करने शेअर केले तिच्या गावचे फोटो, म्हणाली - मी नशीबवान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 19:37 IST2021-04-28T19:37:03+5:302021-04-28T19:37:03+5:30

गायिका नेहा कक्करने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत.

या फोटोत नेहा कक्कर नदीच्या मध्ये दगडांवर उभी सुंदर पोझ देताना दिसते आहे.

नेहा कक्करच्या मागे पर्वत दिसत आहे. नेहाच्या या फोटोवर चाहते कमेंट्स करत आहेत.

नेहा कक्करने हे फोटो शेअर करत जुने फोटो ज्या शहरात माझा जन्म झाला. मी नशीबवान आहे असे कॅप्शन दिले आहे.

नेहा कक्करने यावेळी ऑफशोल्डर ड्रेस परिधान केला होता.

नेहा कक्कर बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आहे.

नेहा कक्करचा जन्म ६ जून, १९८८ साली उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे झाला आहे. ती इंडियन आयडॉलच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती.

नेहा कक्कर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. इंस्टाग्रामवर ५६.५ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.