रॉयल अंदाजात नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगने साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 17:08 IST2021-10-25T16:56:04+5:302021-10-25T17:08:21+5:30
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाली आहेत.

गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे.

गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगचा क्यूट अंदाज चाहत्यांना भावतो आहे.

गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगचा रोमँटिक अंदाजही चाहत्यांना भावतो.

२४ ऑक्टोबरला नेहा आणि रोहनप्रीतने लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.

रोहनप्रीत आणि नेहाने लग्नाच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशनला कॅंडल लाइट डिनर केले. दोघांनी रॉयल अंदाजात होडीत बसून एन्जॉय करताना दिसले.

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करतानाचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगने मागील वर्षी २४ ऑक्टोबरला लग्नबेडीत अडकली होती. या लग्नाचे सेलिब्रेशन बरेच दिवस सुरू होते.

लग्नाआधी नेहाचे नेहू का व्याह हे गाणी रिलीज झाले होते.

















