नेहा भसीनच्या या बोल्ड लूकची सध्या रंगलीय चर्चा, तू की जाने या गाण्यात दिसला हा लूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 15:19 IST2021-01-13T15:19:21+5:302021-01-13T15:19:21+5:30

नेहा भसीनचे 'तू की जाने' हे गाणे 11 जानेवारीला प्रदर्शित झाले. (फोटो: इंस्टाग्राम)
हे गाणे सोशल मीडियाला चांगलेच व्हायरल झाले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
केवळ दोन दिवसांत पाच लाखांहून अधिक लोकांनी हे गाण पाहिले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नेहा भसीनच्या चाहत्यांना हे गाणे प्रचंड आवडत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या गाण्यासोबतच नेहा भसिनच्या या गाण्यातील अंदाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नेहा भसिनच्या आवाजातील हे गाणे चांगलेच लोकप्रिय झाले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नेहा भसिन नेहमीच सोशल मीडियाला तिचे हॉट फोटो पोस्ट करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)