नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचा बोल्ड लूक चर्चेत, लेटेस्ट फोटोशूट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 15:38 IST2024-06-30T15:30:10+5:302024-06-30T15:38:31+5:30

'अॅनिमल' मधील भाभी 2 अर्थात अभिनेत्री तृप्ती डिमरी ही सर्वांची लाडकी अभिनेत्री झाली आहे.
'अॅनिमल' सिनेमामुळे तृप्तीच्या फॅन फॉलोईंगमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.
तृप्ती डिमरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
तृप्ती डिमरी तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
वेस्टर्न असो वा देसी तृप्ती डिमरीचा प्रत्येक लूक हा तितकाच दिलखेचक वाटतो.
तृप्ती डिमरीने नुकतेच तिच्या नव्या लूकने चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा नव्याने मोहिनी घातली आहे.
तृप्ती डिमरीने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
ताज्या फोटोंमध्ये तृप्ती डिमरी बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.
तृप्ती डिमरीने ब्लॅक ड्रेस परिधान केला आहे.
तृप्ती डिमरी ही या फोटोशूटमध्ये तिने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.