नरगिस फाखरीने व्हाईट ड्रेसमधील फोटो केले शेअर, दिसली खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 14:27 IST2022-05-13T14:27:26+5:302022-05-13T14:27:26+5:30

Nargis Fakhri: नरगिस फाखरीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

रॉकस्टार फेम अभिनेत्री नरगिस फाखरीने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये नरगिस फाखरी व्हाईट ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसली. (फोटो इंस्टाग्राम)

४२ वर्षीय नरगिस फाखरी तिच्या लूकमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)

नरगिस फाखरीने बॉलिवूडमध्ये रॉकस्टारमधून पदार्पण केले होते. (फोटो इंस्टाग्राम)

या चित्रपटात नरगिससोबत अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर नरगिस फाखरी ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)