PICS: अभिनेत्री मृणाल ठाकूरने गुलाबी टू-पीस ड्रेसमध्ये शेअर केला फोटो, इंटरनेटवर होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 15:51 IST2022-06-25T15:51:51+5:302022-06-25T15:51:51+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
मृणाल ठाकूरने गुलाबी रंगाच्या बिकिनीतील स्वतःचा एक सेल्फी फोटोही शेअर केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
मृणाल ठाकूर 'कुमकुम भाग्य' या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. (फोटो इन्स्टाग्राम)
मृणालने या मालिकेत बुलबुलची भूमिका साकारली होती जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. (फोटो इन्स्टाग्राम)
मृणालही तिच्या फिटनेसबाबत ही खूप सजग दिसते. (फोटो इन्स्टाग्राम)