Mrunal Thakur Pics:: मृणाल ठाकूरने अनारकली ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट, दिसतेय खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 18:57 IST2022-07-23T17:53:25+5:302022-11-14T18:57:32+5:30

अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियाचा प्रसिद्ध चेहरा असून ती इंस्टाग्रामवरही खूप सक्रिय असते. (फोटो इंस्टाग्राम)

अलीकडेच मृणाल ठाकूरने तिचे एक सुंदर फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये मृणाल ठाकूरने अनारकली ड्रेसमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

काही वेळातच मृणाल ठाकूरच्या या फोटोंना 70 हजार लाईक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

सोशल मीडियाबद्दल बोलायचे झाले तर मृणालचे इंस्टाग्रामवर ४.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

लवकरच मृणाल नेटफ्लिक्सवर 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)