मौनी रॉय ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय खूप स्टनिंग, पहा तिचे हे ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 17:11 IST2020-09-25T17:11:41+5:302020-09-25T17:11:41+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय हिने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअऱ केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
ब्लॅक ड्रेसमध्ये मौनी रॉयने काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी रॉयने गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
गोल्ड चित्रपटात मौनी रॉयसोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. (फोटो: इंस्टाग्राम)
आपल्या स्टाइल आणि ग्लॅमरस अदांमुळे मौनी रॉय चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर मौनी रॉयचे लाखो चाहते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फॅन फॉलोव्हिंगबद्दल सांगायचं तर मौनी रॉयचे १४.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)