ब्लॅक गाउनमध्ये मौनी रॉयचा स्टनिंग लूक, कॅमेऱ्यासमोर फ्लॉन्ट केली बॉडी कर्व्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 06:30 PM2022-08-29T18:30:02+5:302022-08-29T18:36:33+5:30

Mouni Roy : मौनी रॉयने नुकतेच ब्लॅक गाउनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये तिची निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मौनी रॉयने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये मौनी रॉयने काळ्या रंगाचा बॉडीकॉन गाऊन घातलेला दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या लूकमध्ये मौनी रॉय कॅमेऱ्यासमोर जबरदस्त पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या बॉडीकॉन ब्लॅक गाऊनमध्ये मौनी रॉय तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती दररोज तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर मौनी रॉयचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट ९ सप्टेंबरला रिलीज होत आहे. या चित्रपटात आलिया भटशिवाय रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)