PHOTOS: मौनी रॉयने ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, अदा पाहून चाहते झाले घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 17:53 IST2022-04-13T17:53:38+5:302022-04-13T17:53:38+5:30

अभिनेत्री मौनी रॉय तिच्या बोल्ड स्टाइलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये मौनी रॉयने तिच्या पांढऱ्या शॉर्ट ड्रेसमध्ये सुंदर फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
पांढऱ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये मौनी रॉय बाल्कनीमध्ये किलर पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हे फोटो शेअर करताना मौनी रॉयने कॅप्शनमध्ये लिहिले-तिने आयुष्यावर प्रेम केलं आणि आयुष्यानं तिच्यावर प्रेम केलं. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. (फोटो: इंस्टाग्राम)