छान किती दिसते फुलपाखरू! मौनी रॉयचे क्लासी फोटो पाहून चाहते घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 15:54 IST2024-10-15T15:49:37+5:302024-10-15T15:54:46+5:30
मौनाच्या नव्या लुकची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

मौनी रॉयने आपल्या अभिनयाच्या जोरावर फिल्म इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो शेअर करत असते.
नुकतंच मौनीने एक खास लूक शेअर केलाय ज्यात ती खुपच सुंदर दिसतेय.
मौनाच्या नव्या लुकची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
फोटोमध्ये मौनी ग्लॅमरस फिगर फ्लॉन्ट करताना दिसते आहे.
स्टायलिश ड्रेसमध्ये मौनी रॉय खूपच हॉट दिसत आहे आणि चाहतेही तिच्या स्टाइलचे कौतुक करत आहेत.
मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती अलिकडेच प्रदर्शित झालेल्या अभिनेता इमरान हाश्मीच्या 'शोटाइम' सीरिजमध्ये दिसली होती.