मौनी रॉयने ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केले शेअर, पाहा तिचे हे स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 03:50 PM2021-12-08T15:50:24+5:302021-12-08T15:50:24+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप जास्त सक्रीय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच मौनी रॉयने इंस्टाग्रामवर ब्लॅक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

याशिवाय मौनी रॉयने तिचे बाल्कनीतील काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

मौनी रॉय चाहत्यांमध्ये स्टाइल आणि लुक्ससाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)

मौनी रॉयने तिच्या करिअरची सुरूवात टेलिव्हिजनवरील मालिका क्योंकी सास भी कभी बहु थीमधून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

मौनी रॉयने बॉलिवूडमध्ये गोल्ड चित्रपटातून पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर २०.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)