मानुषी छिल्लर दिसली गोल्फ खेळताना... पाहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 06:15 IST2018-11-30T06:15:00+5:302018-11-30T06:15:01+5:30

मानुषी छिल्लर नुकतीच गोल्फ खेळताना दिसली. हा तिचा अंदाज तिच्या फॅन्सना प्रचंड आवडला.
‘मिस वर्ल्ड’च्या मुकूटावर नाव कोरणारी मानुषी छिल्लर हॉट फोटोंमुळे कायम चर्चेत असते.
मानुषी सध्या तिच्या शिक्षणावर भर देतेय. ही २० वर्षीय सुंदरी हरियाणाच्या सोनिपतची रहिवाशी आहे.
मानुषी छिल्लर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.
मानुषी छिल्लरच्या हॉट अदांवर तिचे फॅन्स फिदा आहेत.