मानुषी छिल्लरचे मालदीव व्हॅकेशन्सचे ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 18:22 IST2021-11-10T18:22:37+5:302021-11-10T18:22:37+5:30

मानुषी छिल्लरने नुकतेच सोशल मीडियावर व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत मानुषी छिल्लर समुद्र किनारी रेड मोनोकिनीमध्ये पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मानुषी छिल्लरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मानुषी छिल्लर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
२०१७ साली मानुषी छिल्लरने मिस वर्ल्डचा किताब पटकावला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मानुषी छिल्लरच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मानुषी छिल्लरचे इंस्टाग्रामवर ५.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)