PHOTOS: मलायका अरोराने असा साजरा केला मुलगा अरहान खानचा 18वा बर्थ डे, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 02:38 PM2020-11-10T14:38:40+5:302020-11-10T14:38:40+5:30

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोराने मुलगा अरहान खानच्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत.(Photo Instagram)

मलायका अरोराने 9 नोव्हेंबरला अरहानचा 18 व्या वाढदिवशी खास अंदाजात सेलिब्रेट केला. (Photo Instagram)

मलायका अरोराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर बर्थडे पार्टीची फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

मलायका अरोरा बॉलिवूड अभिनेत्री,डान्सर, मॉडेल आणि व्हीजेदेखील आहे. (Photo Instagram)

मलायकाने बॉलिवूडमध्ये 'छैंया छैंया' आणि 'मुन्नी बदनाम' या जबरदस्त डान्स नंबरसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

मलायका टेलीव्हिजनवर 'नच बलिये' मध्ये जज म्हणून दिसली होती. (Photo Instagram)

मलायका अरोराला बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिश अभिनेत्री मानलं जातं. मलायकाच्या स्टाइलसोबतच तिच्या डान्सचेही लाखो दिवाने आहेत.(Photo Instagram)