बिकनीतील मलायका अरोराच्या हॉट अदांनी चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड, एकदा पाहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 20:03 IST2022-06-20T20:03:50+5:302022-06-20T20:03:50+5:30
Malaika Arora : मलायका अरोराचा बिकनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मलायका अरोराने सोशल मीडियावर बिकनीतील फोटो शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)
समुद्रामध्ये मलायका अरोराने प्रिटेंड बिकनीत ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
काही तासातच मलायका अरोराच्या या फोटोवर जवळपास ४ लाख व्ह्युज मिळाले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
मलायका अरोरा नेहमी फोटोशूटमध्ये टोन्ड फिगर दाखवताना दिसते. (फोटो इंस्टाग्राम)
मलायका अरोरा फिटनेसमुळेही बऱ्याचदा चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)
मलायका अरोराचा बिकनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)