मलायका अरोराने फ्लॉन्ट केली फिगर, फोटोत दिसली खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 05:34 PM2021-12-03T17:34:34+5:302021-12-03T17:34:34+5:30

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मलायका अरोरा बॉलिवूडमधील प्रसिद्ध आयटम साँगवर थिरकताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मलायका अरोरा फिटनेसमुळे खूप चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

मलायका अरोराचा फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मलायका अरोराचा ड्रेसिंग सेन्स चाहत्यांना खूप भावतो. (फोटो: इंस्टाग्राम)

मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)