मलायका अरोरा आणि अर्जून कपूरने असा साजरा केला ख्रिसमस, बघा खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 10:47 IST2019-12-26T09:47:52+5:302019-12-26T10:47:06+5:30

मलायका अरोरा व अर्जुन कपूर बांद्राला भेटले
अर्जुन कपूर
अरहान खान
मलायका आणि अर्जुन दोघेही खुल्लमखुल्ला एकत्र फिरताना दिसत आहेत.
मलायका अरोरा व अर्जुन कपूर यांनी त्यांच्या नातेवाईकांसोबत ख्रिसमस साजरा केला
मलायका अरोरा व अर्जुन कपूर यांची लग्नाची चर्चा झोतात चालली आहे
मलायका अरोरा ख्रिसमस कॅपमध्ये दिसतेय ग्लॅम
मलायका अरोराचा हॉट अंदाज
मलायका अरोरा