Kuttey Movie Review: क्राईम आणि अ‍ॅक्शनने भरलेला अर्जुन कपूरचा 'कुत्ते' सिनेमा रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 11:30 AM2023-01-14T11:30:21+5:302023-01-14T11:30:21+5:30

विशाल भारद्वाज यांचा मुलगा आकाश भारद्वाजचा कुत्ते हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. (फोटो क्रेडिट- यूट्यूब)

आस्मान भारद्वाजने बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. (फोटो क्रेडिट- यूट्यूब)

चित्रपटाची कथा तीन टोळ्यांभोवती फिरते जे पैशांनी भरलेली व्हॅन लुटण्यासाठी एकमेकांशी भिडतात. (फोटो- यूट्यूब)

कुत्ते चित्रपटात अभिनेत्री तब्बूची दमदार व्यक्तिरेखा दाखवण्यात आली आहे, तसेच अभिनेत्री कोंकणा सेनचे कामही उत्कृष्ट आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

चित्रपटात अर्जुन कपूर, तब्बू, कोंकणा सेन शर्मा आणि राधिका मदन आणि नसीरुद्दीन शाह असे अनेक मोठे स्टार्स आहेत. (यूट्यूब क्रेडिट)

नसीरुद्दीन शाह यांची व्यक्तिरेखा या चित्रपटातील सर्वात दमदार मानली जाते, त्यांचा अभिनय आणि संवाद पाहण्यासारखे आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)