Sidharth-Kiara Wedding Photo's: गालावर किस! सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचे क्यूट फोटो आले, जोडपे आनंदात रमले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 22:58 IST2023-02-07T22:50:30+5:302023-02-07T22:58:18+5:30
Sidharth-Kiara Wedding Photo's: अखेर कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी लगीनगाठ बांधली आहे.

अखेर कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी लगीनगाठ बांधली आहे.
7 फेब्रुवारीचा दिवस सिद्धार्थ आणि कियारासाठी त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस ठरला आहे. अग्नीच्या साक्षीने दोघांनी सात फेरे घेतले आहेत.
या लग्नात दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक उपस्थित होते. सिड आणि कियारा आता आयुष्यभरासाठी एकमेकांचं झाले आहेत.
या शाही विवाहात दोन्ही कुटुंबीयांनी आणि पाहुण्यांनी जोडप्याला आशीर्वाद दिले. सूर्यगड पॅलेस सिद्धार्थ आणि कियारा यांनी आज त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली.