'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील नवं गाणं रिलीज,सलमान खान -पूजाच्या केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 18:05 IST2023-03-02T17:56:17+5:302023-03-02T18:05:27+5:30

सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातील दुसरे गाणे आज रिलीज झाले आहे.
चित्रपटाच्या दुसऱ्या गाण्यात सलमानचा धमाकेदार डान्स पाहायला मिळत आहे.
सलमान खान आणि पूजा हेगडे यांची रोमँटिक अंदाजातील गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.
'बिल्ली बिल्ली' हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गाण्यात सलमान काळ्या रंगाचा सूट-बूटमध्ये दिसत आहे.
त्याचबरोबर पूजा हेगडे लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.