ग्लॅमरस फोटो शेअर करून किर्ती कुल्हारीने दिला हा मेसेज, व्हायरल झाला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 19:41 IST2020-05-07T19:41:17+5:302020-05-07T19:41:17+5:30

बॉलिवूड अभिनेत्री किर्ती कुल्हारी सध्या सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.

देशात लॉकडाउन असल्यामुळे किर्ती कुल्हारी सध्या घरात कैद आहे.

किर्तीने बुधवारी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोसोबत तिने कॅप्शन लिहिले आहे जे चाहत्यांना खूप भावते आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये किर्तीने प्रिंटेड बिकनीला उन्हात सुखवताना दिसते आहे.

तिने एक फोटो शेअर करत किर्तीने मेसेज दिला आहे.

एक फोटो शेअर करत लिहिले की, ज्या सर्वांना बिकनी परिधान करायला आवडते, ज्यांच्याकडे पहिल्यापासून शरीर आहे. प्रत्येक शरीर बिकनी शरीर आहे.