कतरिना कैफने शेअर केला अनुष्का शर्मासोबतचा जुना फोटो, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 20:11 IST2020-08-25T20:11:38+5:302020-08-25T20:11:38+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने नुकताच सोशल मीडियावर अनुष्का शर्मासोबतचा फोटो शेअर केला आहे.
अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफमध्ये आहे खूप चांगली मैत्री
कतरिना कैफने फोटो शेअर करत लिहिले की हा फोटो पाहून फक्त आनंद मिळतो आहे.
कतरिना कैफ व अनुष्का शर्माने जब तक है जान आणि झिरो चित्रपटात काम केले आहे.
अनुष्का शर्माने फोटोवर रिप्लाय देत लिहिले की, असे यामुळे कारण आपण तिथे पूर्णपणे उपस्थित असतो आणि त्यावेळी आपण खूशदेखील होतो.
फोटोत अनुष्का शर्मा व्हाइट टॉप आणि ब्लू डेनिम जिन्समध्ये दिसते आहे.
तर दुसरीकडे कतरिना कैफ व्हाइट टॉप आणि ब्लॅक पॅण्टमध्ये दिसते आहे.