करिश्मा कपूरने शेअर केला नो मेकअप सेल्फी, पाहून चाहते म्हणतायेत करिश्मा का करिश्मा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 10:49 IST2021-06-03T10:42:18+5:302021-06-03T10:49:45+5:30

हेल्दी राहणं, सुंदर दिसणं प्रत्येकालाच आवडतं. लोलो म्हणजेच करिश्मा कपूर देखील नित्यनियामाने वर्कआऊट करते. तिची ग्लोइंग स्कीन पाहून प्रत्येकालाच तिच्यासारखी त्वचा हवीहवीशी वाटते. खुद्द करिश्मा कपूरनेच चाहत्यांसह तिचे विना मेकअप फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूडमध्ये लॉकडाऊनमुळे अनेक अभिनेत्रींचे विनामेकअप लूक समोर आले आहेत.

विनामेकअपमध्ये काहींना ओळखणे शक्य होत नाही तर काही खुपच सुंदर दिसतात.

यात आवर्जुन उल्लेख करावा लागेल तो करिश्मा कपूरचा.

करिश्मा कपूरनेही सोशल मीडियावर तिचा विनामेकअप लूकचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

करिश्मा जितकी मेकअपमध्ये सुंदर दिसते त्याहूनही अधिक ती विनामेकअप सुंदर दिसते.

योगा वर्कआऊट करण्यासोबत योग्य आहार ती घेते.

वेळेवर खाणं हीच गोष्ट तुम्हाला उत्तम आरोग्य आणि सौंदर्य देऊ शकतं असेच करिश्मा सांगते.

तुर्तास करिश्माचा विनामेकअप लूक पाहून चाहते झाले फिदा झाले आहेत.

लॉक डाऊनदरम्यानही ती चाहत्यांसह तिच्या खास गोष्टी शेअर करत असते.

त्यामुळे तिला मोठ्या संख्येने तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.