करण कपाडिया दिसला डॅशिंग लूकमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 19:01 IST2019-04-11T18:55:55+5:302019-04-11T19:01:01+5:30

बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड लाँच होत आहेत. आता या स्टार किडमध्ये करण कपाडियाचा देखील समावेश झाला आहे.
करण कपाडिया हा अभिनेत्री डिम्पल कपाडियाची बहीण सिम्पल कपाडियाचा मुलगा आहे. सिम्पलने देखील काही चित्रपटांमध्ये काम केले होते.
करण कपाडिया ब्लँक या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात सनी देओल देखील मुख्य भूमिकेत आहे.
करणचा ब्लँक हा चित्रपट 3 मे ला प्रदर्शित होत आहे.