Kangana Ranautनं साडीत केलं स्टायलिश फोटोशूट, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 18:41 IST2022-05-07T18:31:23+5:302022-05-07T18:41:00+5:30
Kangana Ranaut : कंगना राणौतचे साडीतील फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

बॉलिवूड क्वीन कंगना राणौतने सोशल मीडियावर ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूप सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत कंगना राणौतने बेज रंगाची साडीसोबत डीप नेक ब्लाउज परिधान केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
कंगना राणौतच्या साडीतील ग्लॅमरस फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
कंगना राणौतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या कंगना रिएलिटी शो लॉक अप होस्ट करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
कंगना राणौतचा धाकड चित्रपट २० मे रोजी रिलीज होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)