तनीषा मुखर्जीचा हा ग्लॅमरस अवतार पाहून तुम्ही देखील म्हणाल, क्या बात है
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 18:54 IST2021-01-18T18:54:50+5:302021-01-18T18:54:50+5:30

काजोलची बहीण तनीषा मुखर्जी सध्या तिच्या ग्लॅमरस अवतारासाठी चर्चेत आहे.
तनीषाने सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
तनीषा समुद्रकिनारी फिरताना दिसत असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
तनीषा मुखर्जीने हिंदीसोबतच तमीळ, तेलुगु आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
तनीषा मुखर्जी ही अभिनेत्री तनुजाची धाकटी मुलगी आहे.
तनीषाने Sssshhh... या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली.
तनीषा बिग बॉस या कार्यक्रमात देखील झळकली होती.
तनीषा खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील दिसली होती.