Malvika Raaj : 'के३जी' मधली 'छोटी पूजा' आता कशी दिसते; ओळखूही येणार नाही असे आहेत फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 03:52 PM2022-12-14T15:52:53+5:302022-12-14T16:18:32+5:30

कभी खुशी कभी गम सिनेमातील 'पू' ला कॉपी करणारे अनेक जण आहेत. करिना कपूरने साकारलेल्या पू या हे आयकॉनिक पात्र सगळ्यांच्याच लक्षात आहे. सिनेमात करिना कपूर म्हणजेच पू च्या बालपणीची भुमिका कोणी साकारली आठवतेय का. ती छोटी पू म्हणजेच मालविका राज बघा आता कुठे आहे

करण जोहरच्या के३जी या सुपरहिट चित्रपटातून मालविकाला ब्रेक मिळाला. आज सिनेमाला २१ वर्ष झाली आहेत. मालविका सुद्धा आता खुप ग्लॅमरस झाली आहे.

तेव्हा के३जी मध्ये ती केवळ ११ वर्षांची होती. आता तिचे फोटो बघून ओळखूहूी येणार नाही की ही तीच पू आहे.

मालविका राज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

मालविकाचे हे ग्लॅमरस फोटो बघून तुम्ही सुद्धा चकीत झाला असाल

के३जी च्या २० वर्षांनंतर मालविकाने पुन्हा बॉलिवुड क्षेत्रात पाऊल ठेवले.

२०२१ मध्ये आलेल्या 'स्क्वॉड' या सिनेमात तिने मुख्य भुमिका साकारली.

मालविकाचे कमालीची फिट आहे. ती तिचे फिटनेस व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

मालविकाचे काही स्टनिंग फोटो तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत

मालविका अजुनही बॉलिवुडमध्ये पाय रोवण्याचे प्रयत्न करत आहे मात्र अजुन तिला अपेक्षित यश मिळाले नाही.