जान्हवी कपूरची धाकटी बहीण खुशी कपूरच्या एथनिक लूकवर तुम्हीही व्हाल घायाळ,SEE PICS
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 19:17 IST2021-05-26T19:05:21+5:302021-05-26T19:17:29+5:30
आपल्या स्टाईलने जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूरने वेगळी ओळख निर्माण केली आहे. खुशीचे फॅन्स तिच्या अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. तिचा प्रत्येक स्टायलिश अंदाजाला चाहते भरभरुन पसंती देतात.

सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात.
आपली फॅशन, स्टाईल याबाबत खुशी कपूर बरीच सजग असते.
आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची खुशी विशेष खबरदारी घेते.
खुशी कपूरचे सौंदर्य, तिचा अंदाज भलताच भाव खाऊन जातो.
खुशी कपूर बहिणीपेक्षा सौंदर्यांत कुठेही कमी नाही. नेहमीच साऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरते.
खुशी कपूरचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असतात.
यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत असतात.
एथनिक अंदाजातील फोटोमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून गेले आहे.
तिचा हा अंदाज पाहून तिच्यावर या फोटोंवर खूप कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहेत.
या फोटोतील सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.