HOTNESS ALERT :इलियाना डिक्रूझ लाल रंगाच्या मोनोकिनीत दिसतेय ग्लॅमरस, मालदीव व्हॅकेशनचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 17:57 IST2021-12-11T17:49:54+5:302021-12-11T17:57:16+5:30

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझने सोशल मीडिया अकाउंटवर व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

अलीकडेच इलियाना डिक्रुझने तिच्या मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर केले. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये इलियाना डिक्रूझ लाल रंगाच्या मोनोकिनीत समुद्रकिनारी दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर इलियाना डिक्रूज शेवटची 'द बिग बुल' चित्रपटात दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

इलियाना ग्लॅमरस व बोल्ड फोटोंमुळे जास्त चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर तिचे 13.4 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम