हुमा कुरेशी ब्लॅक कलरच्या थाई हाई स्लिट ड्रेसमध्ये दिसली खूपच झक्कास, फोटोवरुन हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 05:55 PM2023-02-20T17:55:57+5:302023-02-20T17:55:57+5:30

बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

पुन्हा एकदा हुमा कुरेशीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये हुमा कुरेशी काळ्या रंगाच्या थाई-हाई स्लिट ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हे फोटो शेअर करत हुमा कुरेशीने लिहिले, 'ब्लॅक मॅजिक वुमन.' (फोटो: इंस्टाग्राम)

हुमा कुरेशीच्या या फोटोंवर तिचे चाहते सोशल मीडियावर जोरदार कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

हुमा कुरेशीचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोअर्स आहेत, इंस्टाग्रामवर तिचे ६.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)