Happy Birthday Pooja : ह्रतिक रोशनसोबत डेब्यूमुळे चर्चेत आली होती अभिनेत्री, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 07:11 PM2020-10-13T19:11:59+5:302020-10-13T19:11:59+5:30

पूजा हेगडेला हिंदी भाषेव्यतिरिक्त तेलगू, इंग्रजी, कन्नड, तमिळ भाषांचेही पूर्ण ज्ञान आहे. साऊथमधील ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Photo Instagram)

पूजा हेगडेने आशुतोष गोवारिकरच्या ‘मोहजोंदारो’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. (Photo Instagram)

मुंबईत जन्मलेली पूजा आज आपला 30 वा वाढदिवस साजरा करते आहे. पूजाने तमीळ चित्रपट 'मुगमूदी'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.(Photo Instagram)

2012 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात पूजाने शक्तीची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

पूजाला सोशल मीडियावर प्रचंड फॅनफॉलोईंग आहे. (Photo Instagram)

पूजाने अक्षय कुमारसोबत 'हाऊसफुल 4'मध्ये काम केले आहे. लवकरच ती प्रभाससोबत स्क्रिन शेअर करणार आहे (Photo Instagram)

पूजा आणि प्रभासच्या जोडीचा 'राधेश्याम’ हा त्रैभाषिक चित्रपट असून गुलशन कुमार आणि टी-सीरिज प्रस्तुत, याचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार करणार आहेत.(Photo Instagram)

पूजा हेगडेचा तमीळ चित्रपट 'अरविंदा समेथा' चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.