Happy Birthday: दिया मिर्झाच्या ३९व्या वाढदिवसानिमित्त पहा तिचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 15:47 IST2020-12-09T15:47:45+5:302020-12-09T15:47:45+5:30

दिया मिर्झा एक मॉडेल, अभिनेत्री आणि निर्माती आहे.
दिया मिर्झाचा जन्म ९ डिसेंबर, १९८१ साली तेलंगना हैदराबादमध्ये झाला होता.
दिया मिर्झा अभिनयासोबत ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.
२००० साली दियाने मिस इंडिया एशिया पॅसिफिकचा किताब जिंकला होता.
दिया मिर्झाने आपल्या करिअरची सुरूवात चित्रपट रहना है तेरे दिल मेंमधून केली होती.
दिया मिर्झा चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते.
दिया मिर्झा सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.
दिया मिर्झाचे इंस्टाग्रामवर ४ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.